Being a leader in child well-being by upholding best practices in childcare, protection, and education.
To work with love, care, relevant knowledge, integrity, and make a positive difference in the lives of vulnerable children and families.
बालकांचे संगोपन, संरक्षण आणि शिक्षण यासाठी सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अवलंब करून बालकल्याण क्षेत्रात अग्रणी राहणे.
प्रेम, निगराणी संबंधित विषयाचे योग्य ज्ञान आणि सचोटीपूर्वक काम करून, दुर्बल बालके व त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे.